कोच्चीसोसायटीच्या अध्यक्ष पदी रवींद्र ठाकरे तर उपाध्यक्ष पदी पंकज वेले यांची बिनविरोध निवड
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) दि 24 जून 2022 रोजी झालेल्या सोसायटीच्या निवडणुकीत अध्यक्ष म्हणून रवींद्र ठाकरे व उपाध्यक्ष म्हणून पंकज वेले यांची बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीसाठी संच्यालक…
