महाराष्ट्र गुणवंत शिक्षक पुरस्काराने सरपंच प्रा. संजीव कदम सन्मानित.
कृष्णा पाटील चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव.मो नं ७७१९८६९०९१ हदगांव - तालुक्यातील कोळी येथील विविध समाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले युवा सरपंच प्रा. संजीव मुंकीदराव कदम यांना जीवनज्योत कला प्रतिष्ठान महाराष्ट्र प्रणित…
