आमदार संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
गायत्री फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.उत्तम राठोड यांचा पुढाकार राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) दिग्रस ,दारव्हा नेर ,विधानसभा मतदारसंघाचे लाडके लोकनेते ,तथा विकास पुरुष,कर्मवीर संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त दि.२४ जून २०२२ रोजी…
