MJP च्या विरोधात “जल त्याग आंदोलन”. -आम आदमी पार्टी बल्लारपूर
MJP चे अधिकारी, कर्मचारी व पाण्याच्या समस्येने त्रस्त लोकांसोबत, दिनांक:- 17 जून 2022 रोजी एक दिवसीय जलत्याग धरणा आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार, शहर उपाध्यक्ष अफजल…
