न्यू इंग्लिश हायस्कूल राळेगाव येथे जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव येथील न्यू इंग्लिश हायस्कूल राळेगाव येथे जागतिक तंबाखू विरोधी दिन दिनांक 31 मे 2022 रोजी साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील एन सी सी विद्यार्थ्यांना…
