नीट परीक्षेत मनोज बाभळे चे घवघवीत यश ,देशातून 93 वि रँक आणत केले जिल्ह्याचे नाव रोशन
प्रतिनिधी प्रवीण जोशी ढाणकी ,मौजा, कृष्णापुर येथील मनोज चंद्रभान बाभळे या युवकाने अत्यंत खडतर मानली जाणारी नेट ही परीक्षा उत्तीर्ण होऊन गुनानुक्रमे देशातून 93 वा, गुनानुक्रमे पटकाविला अत्यंत कठीण असणारी…
