जिल्हासमाज कल्याण विभागाच्या दुलर्क्षीत पणामुळे वृद्ध कलावंताचे मानधन रखडले ; सहा महिन्या अगोदर निवड झालेल्या कलावंताचा प्रश्न मार्गी लागेल का हो
उमरखेड - प्रतिनिधी.प्रवीण जोशी यवतमाळ जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग अतर्गंत प्रत्येक तालुका स्तरावर मे महिन्यात नव्याने वृद्ध कलावंताच्या मुलाखती पचायत समिति स्तरावर पार पडल्या आणि त्या पात्र ठरविन्या त…
