ढाणकीचा जडावकावर महिला संघ विजेता. हिंगणघाट येथील धार्मिक क्रिकेट स्पर्धा
प्रतिनिधी:प्रवीण जोशी ,ढाणकी हिंगणघाट येथे गुरु आनंद गणेश दरबार अध्यात्मिक चातुर्मास २०२२चे आयोजन करण्यात आले होते या चातुर्मासात प.पु.डॉ. उदिताजी म. सा. यांच्या प्रमुख मार्गदर्शनात विविध धार्मिक अध्यात्मिक स्पर्धेचे प्रश्नमंजुष्याचे…
