दोन महिन्यापूर्वी बनलेल्या रस्त्याची दुर्दशा झाल्यामुळे आम आदमी पार्टी तर्फे रस्त्याची आरती करून लावली झाड
साधारण मार्च महिन्या दरम्यान नाशिक येथील महात्मा नगर रस्त्याचे डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते, पहिल्याच पावसात हा रस्ता उखडून गेल्यामुळे आज आप पक्षातर्फे सदर रस्त्याची देव ठेकेदार व प्रशासनास…
