राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 297 वी जयंती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वृद्धाश्रम बोर्डा,वरोरा येथे साजरी
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समिती वरोरा आयोजित राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 297 वी जयंती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वृद्धाश्रम बोर्डा,वरोरा येथे साजरी करण्यात आली.जुबेर शेखयळकोट यळकोट जय मल्हार जय घोषात…
