सेवाग्राम पर्यटन स्थळ नसून मोठा विचार आहे:-सुप्रिया सुळे
वर्धा/प्रतिनिधी/पियुष रेवतकर वर्धा: -वर्ध्यातील महात्मा गांधीचा सेवाग्राम आश्रम हा पर्यटन स्थळ नाही हा मोठा विचार आहे. त्याच पद्धतीने त्याच्याकडे पाहिले पाहिजे आणि एक विचार म्हणून एक आदर्श म्हणून आपण सगळ्यांनी…
