सततच्या पावसामुळे रिधोरा येथे घरा सह पीकांचे मोठे नुकसान
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) महसूल विभागाने मोक्क पाहणी करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी शेतमजूर यांनी केली आहे राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथिल सततच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पीकांचे व घरांचे नुकसान झाले…
