रूग्णसेवा हाच माझा धर्म,ना गाजा ना वाजा,समाजसेवा धर्म माझा,रितेश भरूट सौ.प्राची भरूट यांचा अजेंडा.
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) यवतमाळ जिल्ह्यातील लोकं अनेक समस्यांना तोंड देत असतानाच आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असते.अशातच सामान्य परिस्थितीतील लोकांना प्रकृती बिघडल्यानंतर खाजगी दवाखान्यात जाऊन तपासणी करून घेणे…
