व्हाईट हाॅऊस ‘ ला लागले घनकचऱ्याचे ग्रहण,नगराध्यक्षाने पतीच्या नावे असलेल्या स्वतःच्या शेतात टाकले कंपोस्ट खत..
शिवसेनेचा पत्रपरिषदेतून सनसनाटी आरोप.. पोंभूर्णा/१० मार्च. ' व्हाईट हाॅऊस 'चे प्रतिरूप म्हणून निर्मित केलेली नगर पंचायत इमारत जरी सुधिर मुनगंटीवार यांच्या विकास कामाची धडाडी दाखवत असली तरी नवनियुक्त विश्वासू नगराध्यक्षाच्या…
