व्हराडी कवी प्रदिप कडू यांच्या “व्हराडी ठेचा” या काव्य संग्रहाचे प्रकाशन.
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) व्हराडी कवी प्रदिप कडू यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन राजभाषा मराठी महोत्सवात दि २७ फेब्रुवारी सायंकाळी ४ वाजता प्रसिद्ध कवी मा श्री नितिन देशमुख यांच्या हस्ते होत…
