सिंधी कॉलनीतील मटका अड्यावर ठाणेदाराची धाड… मटका चालविणारे दोघे ताब्यात..
शहरातील सिंधी कॉलनीतील श्रावणी बिअर बार जवळ मटका सुरू असल्याची माहिती ठाणेदार शाम सोनटक्के यांना मिळताच त्यांनी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी टिपूर्णे, सुदर्शन वानोळे, अशोक टेकाळे, हरींदर भारती, अमोल नूनेलवार, विशाल…
