कुत्र्याला भगवे वस्त्र परिधान करणाऱ्या भाजपने हिंदूंची जाहीर माफी मागावी
काय हिंदूंनो षंढ झालात का ? श्रीगुरुदेव सेनेने उपस्थित केला प्रश्न. वणी :- प्रभू श्रीराम जन्मोत्सवाच्या मिरवणुकीत भाजपच्या एका पदाधिकाऱ्यांनी कुत्र्याच्या अंगावर भगवे वस्त्र परिधान करून मिरवणुकीत फिरवून तमाम हिंदू…
