काँग्रेसच्या अंतर्गत कलहाला कंटाळून शेकडोंचा शिवसेनेत प्रवेश,शहराध्यक्षांचे कट्टर समर्थक राजू बोडके यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) गेल्या 30 वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेले उमरसरा परिसरातील राजू बोडके यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह आज जिल्हाप्रमुख पराग पिंपळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.गेल्या…
