तहसीलदार सुधाकर राठोड याची ट्रॅक्टरसह टिप्परवर धडक कारवाई
महसूल विभागाकडून साडे सहा लाखांचा दंड सध्या जिल्ह्याभरात मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी सुरू असल्याने दिग्रस महसूल विभागाने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात कंबर कसली आहे. गेल्या दोन दिवसात दिग्रस महसूल विभागाने…
