राळेगाव रावेरी वरूड रोडच्या कामाला गती देण्याची मागणी
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील वरूड जहाँगीर हे गाव राळेगाववरून दहा किलोमीटर अंतरावर असून अतिशय महत्वाच्या कामासाठी किंवा कार्यालयीन कामासाठी राळेगावलाच जावे लागते.अशातच मागील काही वर्षांपूर्वी प्रधानमंत्री ग्राम…
