शिवसेना राळेगाव पदाधिकारी व नगराध्यक्ष , उपनगराध्यक्ष नगर पंचायत राळेगाव यांनी पालकमंत्री संदिप जी भुमरे साहेब यांची विकास निधी साठी भेट
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) दि १ मे महाराष्ट्र दिनी रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री तथा पालकमंत्री यवतमाळ मा.श्री. संदिपानजी भुमरे साहेब यवतमाळ येथे आले असता तालुका शिवसेना प्रमुख…
