सत्ताधाऱ्यांच्या मनमानिला मताच्या रूपाने लगाम लावून परिवर्तन घडवून आणा:-श्रावनसिंग वडते सर.
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) येत्या 10/7/2022 रोज रविवारला होऊ घातलेल्या खाजगी पतसंस्था र.न. 147च्या निवडणूकीचे मतदान पार पडणार असून ही निवडणूक एकास एक पॅनल असून विरोधकांचे सर्व मनसूबे अयशस्वी…
