श्री गाडगे महाराज विद्यालय अंतरगाव व कनिष्ठ महाविद्यालय अंतरगावचा उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) श्री गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा उत्कृष्ट निकालाची परंपरा कायमअंतरगावजाहीर झालेल्या दहावी व बारावीच्या शालांत परीक्षेच्या निकालात श्री गाडगे महाराज एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित…
