माझी वसुंधरा अभियानात राळेगाव नगर पंचायत जिल्ह्यातुन प्रथम
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राज्यशासनाच्या वतीने पर्यावरणाच रक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने राज्य शासनाने हाती घेतलेल्या माझी वसुंधरा अभियान २.० या स्पर्धेचा निकाल घोषित झाला. त्या मध्ये राळेगाव नगर पंचायत…
