भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निम्मित शिवसेनेतर्फे माल्यार्पण सोहळा संपन्न
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निम्मित शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जिवतोडे यांनी वरोरा शहरातील आंबेडकर चौक येथील डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून शिवसैनिकांना सोबत…
