महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांच्या वेदना काँग्रेस पक्षश्रेष्ठींसमोर मांडणार.:श्री. एच. के. पाटील, महाराष्ट्र प्रभारी, अ. भा. काँ. क.
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) दि. 11 फेब्रु. 2022 रोजी महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील आजी व माजी काँग्रेस पक्षाच्या आदिवासी लोकप्रतिनिधींची आखिल भारतीय काँग्रेस कमिटी, महाराष्ट्र राज्य प्रभारी श्री. एच.…
