बामसेफ तर्फे संविधान वाटपाचा उपक्रम हाती ,भारतीय संविधान वाटपाचे कार्य अनमोल : अरविंदभाऊ केराम
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256222 राळेगाव येथील बामसेफ चे जिल्हा उपाध्यक्ष मा. अरविंदभाऊ केराम यानी सविंधान वाटपाचा उपक्रम हाती घेतला असून संविधान वाटपाचे कार्य हे अनमोल असल्याचे मत त्यांनी संविधान…
