शिवसेना राळेगाव महिला आघाडीतर्फे सामाजिक जाण जोपासून ग्रामिण रुग्णालय राळेगाव येथे रक्षाबंधन कार्यक्रम
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव येथील ग्रामीण रुग्णालय येथे कार्यात असलेले ड्रॉ. व कर्मचारी हे आपली सेवा देत असताना त्यांना रक्षाबंधन उत्सव आपल्या गावी जावून साजरा करता येत नाही…
