विकास तिर्थ बाईक रॅलीचे तळेगाव येथे भव्य स्वागत
तळेगाव शा.पं/प्रतिनिधी/पियुष रेवतकर तळेगाव शा.पं:-आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला नुकतेच आठ वर्षं पूर्ण झाले. पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात नेतृत्वात सर्वसामान्य गरीब जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना या आठ वर्षांत…
