ते आले, त्यांनी पाहिलं अन ते गेलें, दुसरे आलेही नाही [ ना. अजित दादांच्या दोऱ्यातून ठोस काही हाती लागण्याची अपेक्षा ]
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्याला पावसाने अक्षरशः झोडपुन काढले. 9 जुलै ला धो -धो पाऊस कोसळला. 175 मी. मी विक्रमी पावसाची नोंद झाली. 17 व 18 जुलै ला…
