रुग्णसेवक रितेश दादा भरुट व प्राची ताई भरुट यांची “सौ. कौसरजहॉ ताई” त्यांच्याशी भेट
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) "दिग्रस" तालुक्यातील "कांडली" येथील "सौ. कौसरजहाॅ अजमद खान" ह्या ताई खांद्याच्या गाठीमुळं कित्येक दिवस त्रस्त असल्याने यवतमाळ येथील सरकारी दवाखाण्यात भरती होत्या.त्याचवेळी रुग्णसेवक रितेश दादा…
