तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेत वरध केंद्रातील सराटी व लोणी शाळेचा प्रथम क्रमांक, केंद्र प्रमुख वैरागडे सरांचे अभिनंदन
सहसंपादक : रामभाऊ भोयर शिक्षण विभाग पंचायत समिती राळेगाव जिल्हा परिषद यवतमाळ प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना अंतर्गत तालुका स्तरावर पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत तालुक्यातील अनेक शाळांनी…
