वाहनासह देशी दारूच्या छत्तीस पेट्या जप्त राळेगाव पोलिसांची कारवाई
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव पोलिसांनी अवैध दारू वाहतूक व विक्री करणाऱ्या लोकांवर कार्यवाहीचा बडगा उगारला आहे असे चित्र सद्या राळेगाव तालुक्यात दिसुन येत आहे. राळेगाव पोलिसांनी दिनांक ३०…
