ग्राहक पंचायत राळेगाव –
स्वर्ण जयंती महोत्सव समारोप,
उत्कृष्ट ग्राहक सेवा पुरस्काराने सन्मान
शोषण मुक्त समाज निर्मितीचे लक्ष – डॉ. मेहरे
सहसंपादक : रामभाऊ भोयर शोषणमुक्त समाज निर्मितीचे ग्राहक पंचायतीचे लक्ष आहे. राष्ट्रीय स्तरावर ग्राहकांच्या हितासाठी झटणारी ही एक सर्वात मोठी संस्था आहे. पन्नास वर्षात ग्राहक पंचायतीने अनेक कार्ये केली आहे,…
