विद्यार्थ्यांनी गुण आणि गुणवत्ता याचा समन्वय साधावा मा. शिक्षण मंत्री वसंतरावजी पुरके साहेब राळेगाव शहरातील गौरव सोहळ्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पहावी व मोठे पद गाठावे सोबतच वैज्ञानिक दृष्टीकोन कायम बाळगावा शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श कायम समोर ठेवावा त्यांनी…
