शिक्षक सेनेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार
काटोल - महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, काटोल-नरखेड तर्फे काटोल तालुक्यातून दहावी व बारावी परीक्षेत प्रथम आलेल्या अनुक्रमे सती अनुसया माता विद्यालय, पारडसिंगाची विद्यार्थिनी कु.चेतना गिरीधर तिजारे व बी.आर.ज्युनिअर कॉलेज, काटोलची…
