राळेगाव तालुक्यातील रावेरी येथे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन सोहळा संपन्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील रावेरी येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला त्यामध्ये अध्यक्ष म्हणून श्री माननीय प्रज्ञाताई बापट ज्येष्ठ शेती साहित्यिक, उद्घाटक…
