शेतकऱ्यांच्या खंडित विजजोडणीसाठी आ.समिर कुणावार यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण.. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी खा.तडस, आ.भोयर, आ.आंबटकर,आ.केचे यांनी भेटी देऊन केले समर्थन..
o राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (95292562225) जिल्हयात विद्युत मंडळाने कुठलीही पुर्वसुचना न देता थेट रोहीत्रावरुन शेकडो बळीराजांच्या बांधावरील विद्युत पुरवठा खंडीत करण्याचा सपाटा सुरुच असून शेतकऱ्यांचा खंडित विद्युत पुरवठा तात्काळ…
