27 जानेवारीपासून इयत्ता नववी ते बारावी चे वर्ग सुरू कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन आवश्यक – जिल्हाधिकारी अमोल येडगे
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225) जिल्ह्यातील 9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा कोविड प्रतिबंधक उपायोजनांच्या काटेकोर अंमलबजावणीसह 27 जानेवारी 2022 पासून सुरु करण्याबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले असून…
