बिरसा मुंडा आदिवासी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, यवतमाळ नो.क्र.१३४/२०२१ च्या उद्घाटन
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) बिरसा मुंडा आदिवासी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, यवतमाळ नो.क्र.१३४/२०२१ च्या उद् घाटन प्रसंगी बोलताना माजी शिक्षणमंत्री प्रा.वसंत पुरके या प्रसंगी माजी समाजकल्याण मंत्री मा.शिवाजीराव मोघे…
