कृषी विभाग बंद प्रकरण तापले, मनसे द्वारे कारवाई ची मागणी , तहसीलदार यांना दिले निवेदन
शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या कृषी विभागाची गय करणार नाहीमनसे चा इशारा राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) ऐन हंगामात कृषी कार्यालय बंद ठेवुन शेतकऱ्यांची थट्टा कgरणाऱ्या तालुका कृषी विभागावर कारवाई करावी अन्यथा…
