घराला आग लागली अन् स्वप्नांची राखरांगोळी झाली [ रोख रक्कमेसह सर्व वस्तू जळून खाक ]
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) आयुष्यभराची पुंजी काही क्षणातच गेली तर किती दु:खं होईल हे कुणालाही शब्दात मांडता येणार नाही. राळेगाव येथील शांतीनगर मध्ये घडलेल्या एका दुर्घटनेमुळे शांताबाई गोविंद नाणे…
