विजेच्या झटक्याने कामगार गंभीर, वरोरा रेल्वे स्टेशन येथील घटना
वरोरा रेल्वे स्टेशन येथील विद्युत कामाचा कंत्राट एका खासगी कंपनीला दिला असल्याने त्या कंत्राटदाराचा मजूरआज सकाळी 9 चया दरम्यान प्लॅटफॉर्म नंबर 4 वर नेहमीप्रमाणे काम करण्यासाठी गेला असता अचानक विजेच्या…
