वणा नदीवरील रेतीच्या अवैध चोरीची चौकशी करा अन्यथा जलसमाधी घेण्याचा इशारा:वणा संवर्धन समितीचे निवेदन
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे, हिंगणघाट हिंगणघाटयेथील वणा नदीवरील धोबी घाट परिसरातील रेतीचा अवैध उपसा करून नगर परिषदेच्या वतीने सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामावर वापरण्यात येत असल्याची चौकशी करावी अन्यथा वणा नदी संवर्धन समितीचे…
