एकबुर्जी,भांब,रावेरी सोसायटीच्या अध्यक्षपदी कवडू उर्फ दुर्गेश शिवनकर तर उपाध्यक्षपदी गजानन झाडे अविरोध
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील सर्वांचे लक्ष वेधून असलेल्या एकबुर्जी भांब रावेरी सोसायटीच्या एकतर्फी लागलेल्या निकालानंतर आज दिनांक 4/7/2022 रोजी परत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड करण्यात आली.या…
