राळेगाव शहरात सहा प्रभागात नंदकुमार गांधी यांच्या वैयक्तिक निधीतून हॅंडपंपचे उद्घाटन
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) दिनांक 10/6/2022 रोज शुक्रवारला शुभ दिवसाचे औचित्य साधून राळेगाव शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती तथा प्रगतिशील व्यापारी तथा स्वीकृत नगरसेवक श्री नंदकुमार गांधी यांनी त्यांचे वडील स्व.हिरालालजी…
