माजी शिक्षण मंत्री वसंतरावजी पुरके साहेब व जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल भाऊ मानकर यांच्या नेतृत्वात राळेगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरपाई मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) गेल्या पाच ते सहा दिवसात राळेगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे आणि इतर नुकसान झालेले शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी,…
