आकोली येथे तलाठी गजानन सुरोशे यांचा सत्कार
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) उमरखेड तालुक्यातील आकोली या गावामध्ये गजानन सुरोशे हे सात वर्षापासून तलाठी म्हणून काम पाहत होते आणि त्यांनी आकोली येथे अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून जनतेचा…
