निसर्ग आपल्याला अनेक गोष्टी फुकट देतो,प्रत्येक गोष्ट विकत घ्यायची गरज नाही :-तहसीलदार कानडजे
तहसीलदारानी फुलविली परसबाग राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) तहसीलदार डॉ रवींद्रकुमार कानडजे यांनी आपल्या राळेगाव येथील शासकीय निवासस्थानी सुंदर परसबाग फुलविली असून त्यात विविध प्रकारचे फुलझाडे,फळांची झाडे,औषधी वनस्पती आदी झाडे…
