संगम येथे ओबीसी बांधवांनी केली डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
सहसंपादक : रामभाऊ भोयर संगम,(मेंगापुर) विकास इंगोले यांनी गावात पुढाकार घेवून येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंत मोठ्या उत्साहात साजरी केली आहे.विशेष म्हणजे तालुक्यातील संगम या गावात एकही…
